अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अनुजा साठे यांचं हटके वर्कआऊट सध्या व्हायरल होतंय. यावरून त्यांची मैत्रीण अभिज्ञा भावेने अनुजाची पोलखोल केलीये. पहा हा व्हिडीओ.